मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याला गुरुवारी एका दहशतवादी संघटनेने धमकी दिली. ‘आयएसआयएस काश्मीर’ या दहशतवादी संघटनेने ई-मेलच्या माध्यमातून ही धमकी दिली आहे. धमकीचा ई मेल मिळाल्यानंतर गौतमने त्वरित पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. हा ई-मेल दोन दिवसांपूर्वी मिळाला होता. आम्ही तुला मारून टाकू, असे या ई-मेलमध्ये लिहिलेले होते.
Fans
Followers